नित्य नियम
नित्य नियम ============== नित्यनियम ठरवा परीपाठाचा, एका रोज चांगल्या कामाचा, तान मणावरील कमी करा जळकुकडे पणाचा, घडेल एक आविष्कार चांगल्या विचाराचा. सुभासुभच घडेल मार्गत, दगड धोंडया च्या आडथळ्याचा, नीयम जपा आयुष्य त एका चांगल्या कामाचा, आविष्कार घडेलच नक्कि तुमच्या विचाराचा. आस्तिन साफ करुन पुढे जाने बरे, गोडबोल्या एका शाहु चोरापेक्षा, हजारो दुष्मन पाळुन, ऊन्नतचे आविष्कार साधा. नको हेवे दावे नको तेच ते, रोजचे रडगाने............., आता आले दिवस बरे, मागे राहिलेल्या सर्व जाती धर्माचे, त्यामधुन च एक मधला मार्ग साधुन, नवा एक आविष्कार साधा...., नवा एक आविष्कार साधा. ==================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
