खळबळ
खळबळ ===================== शांत सागराला ऊगीच कटकट, आहोटी त्याला नेते रसातळाला, भरती देते ऊफनता ऊनमाद, चंद्र आणि जमिनीच्या बलामुळे, बिचारा सागर होतो हैरान. मुकुन जातो त्याच्या खऱ्या प्रेमाला, संख्या ईथे जास्त ..., प्रेमा पेक्षा.... जाळणाऱ्यांची जास्त. सुर्याचे काही देणे घेणे नाही, उगाच सागरावर वर तापतो, भर उन्हात चीडुन....., स्त्वतालाच जाळतो. वारा तर सोडाच, हे सार पाहुन तो कधी, सुसाट वेगाने धावुन, आनेकांचे स़ंसारच!, उधवस्त करतो. हे सार पाहुन टपटप पडणार पाणीही... , कधी कधी रौद्ररूप धारण करुन, धोक्याची पातळी ओलांडतो. शांत सागराला ही कधी, एकतर्फी प्रेमाला समजविन्यास, करावा लागतो बदल, स्वातात, कधी, भरती आहोटी ला, तर कधी वारा पाण्याचा जाऊन समोर, जाऊन समोर. =========
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
