गाठ
.....गाठ ..... किनारे किती पडती मागे तयाची दिसेना छाप कुठे ओशाळलेली ही धरणी व्याकुळ झाली आता धुक्याने केली गर्दी प्रवाशाला ही पडला प्रश्न क्षितिज हे माझे लक्ष धरणी अंबर ची गाठ जिथे
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
