आजी
देवाने दिलेली तु माझी आजी प्रेमाचा जणु सागरच होती सावरले तुने आईला आणि मला का गेली ?एकटी सोडून आम्हाला मायेची सावली होती तु माझी आजी गेली आठवत देवून आम्हाला उशीर झाला तरी विचारणारी ती बोलण्याचा बॅंक उघडून ठेवायची आता विचारणारी कोणी नाही उशीर झाला मला चाय मांडुन मागत नाही मला शिवा कोणी देत पण नाही तुझं आणि माझ भांडण खुप भारी वाटायचा आणि परत बोलायला तयार व्हायोग्य देवाने विचार ले काय पाहीजे मला सांगेल तुला परत दे म्हणुन खुप आठवण येते ग माझ्या डोक्यावर ची सावली होती तु 🥰🥺
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
