नविन पिढी
नविन पिढी ======================== नविन पिढीचे नविनच सारे, कपडे लत्ते चाल ढाल थोडे वेगळेच सारे, प्रेम आणि ब्रेकप च्या मध्येच, अडकुन विनाश च्या मार्गाचा, अवलंब करणारे. नवीन पिढीचे नवयुवक, थोडे वेगळे च सारे, सरळ मार्ग कठीनच यांच्या साठी, आडमार्गाने लवकर वळणारे. सत्यापासून खुपच लांब, सुसाट वेगाने धवणारे, थांबे, विचारमंथन, यापासून कोसो दुर, आपल्यातच मग्न. नविन पिढीचे नाद निराळे, पिज्जा, बर्गर, खाऊन, गुजारा....., रोटी ला नेहमीच नाव यांचे, नविन पिढीचे.... थोडे जगने वागने, सारेच कसे निराळे, निराळे. सारेच कसे निराळे निराळे. ===================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
