ऊ:षकाल
ऊ:षकाल =========================== ज्याला कळला न कधी साधा उष:काल, त्याला कसी समजेल या भुतलावातील, वातावरणाची चळवळ. काय म्हणु पाहात आहे आपणास, दररोजच न थकता आलेली, पाहाट....!. आपल्या जीवंत पतीच्या जीवनात. पाहुन, आयकुन आंधळे का, रात्री नंतरच पाहाट व, आमांशे नंतरच पोर्णिमा का. नुसते राहाट गाडगे जीवनाचे झलने, असभ्य वर्तनास बळी पडून....., आपलाच विनास का. काय म्हणु पाहातो सकाळचा उ:काल, लावलींगी, कान भरुन कुणाचे, घर फोडन्यापेक्षा........ , उ:ष कालाची मजा घेऊन.. जगा आणी जगु द्या, जगा आणी जगु द्या. ===========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
