कितीदा
कितीदा सोडवावा तोच गुंता कितीदा सावरावा तोल पडता पडता कितीदा नव्याने झुराव त्याचं दुःखासाठी कितीदा करावी धडपड रोजच्या सुखांसाठी कितीदा धावाव पावलांनी मागणीसाठीच मंदिराकडे जोडायाचे आहेत हाथ आता आभारासाठी देवाकडे मान्य आहेत साऱ्या परीक्षा माझ्या हिताच्या पण जिद्द हारून ही जाते रोज लढता लढता आता पुन्हा नव्याने उभा राहण पुन्हा नव्याने लढण हे रोजच झालं बघता बघता सोनेरी आयुष्य पुढे येऊन थाटल
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
