जळतन
जळतन ====================== जल ,जंगल ,जमीनही आमचीच, मग तुटलेल्या वाळलेल्या लाकडाचे, जळतन म्हणुन वापर करतो आम्ही, त्यावरही तुमची नजर, कर लावुन जळतन पट्टी वसुल करता तुम्ही. नजर तुमची फक्त काबाडकष्ट करी, बळीराजा वर,......!, माल्यासारखे नकली ऊदयोगपती...., कोटयावधीचा गंडा घालुन पळ काढतात, विदेशात...., त्याचे काय उपटुन घेता तुम्ही. आमच्या मतावर निवडुन , आमच्याशी वैर बरे नाही, तुम्ही मानधन खाऊन खरी पंचवार्षिक राबवा, हरकत नाही. आम्हाला आमच्या कष्टाचे तरी खाऊ द्या, आम्हाला आमच्या कष्टाचे तरी खाऊ द्या. ===========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
