अचंबित नाते
कधीतरी कळत-नकळत मन हे भरवते वाटेवर कुणी जणू जावळीच धरवते दुखावेल जर तुटले हे नाते, नच कळते तयास जेवढे दूर जावे तिथून, तेवढा शांत श्वास असेल कुठे तरी मनात लपलेले प्रेमळ नाते नसावे एवढे अचंबित, विरून जावे वाऱ्याते
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
