परत एक सकाळ
परत एक सकाळ ====================== नवीन जोमाने काही नवीनच, विचाराने आलेल्या आनुभवातुन, काहीतरी नीशपन्न, करण्याचे ध्येय घेऊन, आंधारावर वीरजन पाडत, केलेली अपेक्षीत...., येणाऱ्या ऐका पहाटेची आशा...., परत एक जीवनाची नवी सकाळ. नीपच्चीत पडलेले शरीर, काजव्याच्या ऊजेडात, काढलेल्या रात्रीला वीसरुन, परत अपेक्षीत....., येणारी एक नवी सकाळ. रुणानु बंधाचे बेत, आपल्यासाठी आपणच, केलेले नवीन काहीतरी आखीत, येणाऱ्या पहाटेचे स्वप्न साकार करण्याचे, आव्हान ..., परत एक आशेची सकाळ. काळोखी जीवनाची झटकुन , परत खंबीर व गंभीर मनाची दखल, परत एक सकाळ..., परत एक सकाळ. =================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
