एकतर्फी भावना
तू जे कधीच बोलली नाहीस, ते मी ऐकत राहिलो उगीचच, कारण नसताना तुझी स्वप्ने पाहत राहिलो... तुला आपलं मानू लागलो, तुझ्यावर प्रेम करू लागलो... क्षणार्धात सांगावस वाटल... परंतु...तितक्यात... ' तू मित्र आहेस माझा '.. हे शब्द कानावर पडताच.... मैत्रीण मानून, मित्र बनून मैत्री जपू लागलो.....
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
