आकर्षण
आकर्षण ======================= आकर्षण आज इथे चुबंकापेक्षा जास्त, मृगजळचे......, भ्रमीत होऊन धावत आहे, जो तो देखाव्याच्या मागे. सर्व गुण संपन्न सर्व सर्व सोडुन, नाती गोती मोडून...., क्षणीक सुखासाठी......., माणसाची धाव तात्पुरती आता, फक्त स्वार्थ साठी. सरडा बणुन फक्त जात आता, उरली मांसाच्या रुपात सरडयाची, धाव त्यांची फक्त आता कुपाटयाची. धवलगीरीचा पर्वत सर करुन, आपले व आपल्याचे नाव ऊंच करण्याची, जिद्द इथे पडली आज निकामी प्रतेकाची. भोग युक्त जीवन जगण्यासाठी फक्त आस आता ईथे दुसऱ्याची, पैस्यापाई हाव आज ईथे फक्त, दुय्यम मार्गाची....., दुय्यम मार्गाची. ============
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
