कॉलेज आठवण...
कॉलेज कॉलेज म्हणता पिंजऱ्यातून आझाद झाली मैना ,,, मित्रांसोबत च्या आठवणी मात्र आठवणी च राहिल्या... मित्रांसोबत घालवलेला वेळ आता पुन्हा येणार नाही ,,, एकमेकांना हसवणं, चिडवण ते काही आता जमणार नाही... सानिया ,तनु ह्या मात्र शेवटपर्यंत सोबत होत्या,,, सर्वांच्या नजरेत आमची मैत्री नाही तर तीन बहिणी दिसायच्या... कॉलेज मधल्या त्या गप्पा मारताना वेगळीच मजा होती ,आता पुन्हा ही मजा मिळणार नाही, आता त्या दिवसाची वाट बघूनही तो दिवस पुन्हा येणार नाही... ✍️ निकिता. रा . श्रीरामे...
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
