वरात
वरात =================== वरात नवरदेवाची सोबत, चार चवघाची ......, ऐटेत बसुन घोडयावर, निघाली बॅंडबाजा लाऊन मिरवणूक, स्वप्न मनात रंगवत आयुष्याची. इथे कला वेगळी प्रतेकाची, मिळालेल्या वेळात, आणि डीजेच्या आवाजात, खुप काही करुन दाखवण्याची, वरात नवरदेवाची. .....!. दोनमण, दोन, परिवार, आणि, खुप सारी.., कथा ईथे एकमेकात, गुंतलेल्या गोतावळयाची, रुढीप़रपरेला शोभणारी, वरात नवरदेवाची. आपले प्रेम पटवून नवरीचे, मण जीवनभर सा़भाळन्याची, जनु भाषा मुक प्रेमाची , नजरा नजरेची तीच्या पर्यंत पोहचन्याची, संधी हीच........ वरात नवरदेवाची. प्रेतेकाच्या आयुष्यात येणारी, संधी घोडयावर बसुन तोल सांभाळत, नवरी पर्यंत संधी पोहचण्याची, वरात आनंदी आनंदाची, वरात नवरदेवाची...., वरात नवरदेवाची. ====================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
