जमीन
जमीन ===================== सीतेचे अग्नी परीक्षने झालेले व्यतथीत मण, ते राम राज्यातले सर्वच चांगले वाईट गुण, जीमीनीत होतात सर्वच...., जमीन दोस्त. असे काय आहे जमीनीत दडलेले, हीरे, माणिक, सुवर्ण, कोळशाची खानही तीथुनच, इतकेच काय......, महासागर ते जलसागरही आधारीत, जमीनीवरच.....!. पहा पडताळून जन्म ते अंत जमीनीवरच, पावसाची रपरप ते हलकी सर, पडते जमीनीवरच, वीज, पाणी, सुष्टीवरील सर्वच, कधी कधी होतात जमीन दोस्त. आपला काम, क्रोध, मत्सरीही साक्षी, अखेर जमीनच.... अन्न, वस्त्र, निवारा जमीनीवरच, परत ऊगवनही जमीनीवरच. इतके सारे , रजो, तमो गुण इथेच गडप , घान वीष्टाही इथेच हाडप.... म्हणुन च तर कधी कधी......., रागाच्या भरात उसळतो बाहेर..., आगी पेक्षाही भारी लाव्हा रस.,, आगी पेक्षाही भारी लाव्हा रस. =========================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
