बाप
बाप ======================= बाप म्हणजे काय आहे, जगन्याच माप आहे, पाठीवरील थाप आहे, बापाला पर्याय......, फक्त बापच आहे. शंभर शेराला सव्वाशेराच माप, कुटुंबबा ओझ उचलुन, कधीच न थकनारा जिगरबाज वाटसरू, फक्त बापच आसतो. कीतीही घोळ जीवनात, सांभाळून....., सरव्यांचे मणाचे मेळ , जपनारा राजवाडा ..., बापाला प्रयाय कैणीच नसतो. बाप, बापच असतो...., मराठी भाषेच कठीण व्याकरण, सुलभतने सोडवनारा, तो एक व्यावसायिक, कुटुंबाचा खरा शिक्षक आसतो. बाप, बापच आसतो...., बापाला दुसरा पर्याय नसतो, बप , बापच आसतै. ==================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
