रानमेवा
रानमेवा ========================= गोड, मधुर, आंबट, खारट, सर्वच, चविने मधुर...., रानमेवा, डी़ंक, बोरे, टे़ंबुर, चारे कसे गोड गोड. पाचही पकवांन्नाना लाजवि, रानमेव्याची चव, मोह फुलांचा लाडु...., गुळ थोडा मिसळुन...., ऑहा..... काय त्याची चव. चरैळी चोखून व्दिवगुनीत आनंद, कायती वेगळीच चव. रानावनात फिरतांना... , आपोआपच सर्व हे फ्री मध्ये...., रानमेव्याची ही आनंदी ठेव. जीवाचे जडत्व, रोग सारे, दुर..., निरोगी जीवन...., वाटे पायपीट राणा वणाची. आणि पोटाची खळगी भरण्याची हमी...., फक्त इथे फुकट सेवा रानमेव्याची, फुकट सेवा रानमेव्याची. ===================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
