सीता
सीता ======================== आजही सीता ईथे मौजुद, फक्त थोडी बदलुन, आहे ती आजही सह सोबत, रामाच्या अनेक रुपात. एकटाच गडा ऊचलनाऱ्या नवऱ्या सोबत, तीही हातभार लाऊन, आज पार्ट ते फुल टाईम ऑफीस कामात, आहे साथ तीची घर व बाहेर कामात. म्हणुनच बोज नाही आजची सीता, म्हणुनच पुढे आली आज ती घर काम ते, ऑफिसीयल कामात, साथ आज तीची आहे हर कामात. नविन पिढीची सीता ही आज, स्वरक्षणही करते आपले आपणच, जुडो कराटेचे प्रशिक्षण घेऊन, ती वेळ प्रसंगी दोन हात करु शकते. समोरच्याची वाईट नजर ओळखुन, त्याला गारद करुन, चारी खाने चीत करु शकते, आजही जटील कामाचे, आग्नीदीव्या पार पाडु शकते, आग्नी दीव्य पार पाडु शकते. =============================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
