आफवा
आफवा ====================== आफवा वाऱ्यासारखी, इथे सत्य खुपच अलग, वेळोवेळी आपुरे ज्ञान, म्हणुनच........., इथे सऱ्याची फसगत. दुर दृष्टी कुठे आहे इथे, बघितल्या जाते..., सत्याला धुळ चारन्या, प्रयाई तात्पुरते उत्तर. मान सन्मान मीळन्यासाठी, ईथे वाटेल ते तडजोड...., खऱ्या ची आफवा पसरवून, स्वाता व दुसऱ्याच्याही नुसती मनाची, ईथे फसगत. आफवेला चालना देऊन, अवचारी मणाला सोडता सैराट का, ईथे अखेर एकच सत्य, माहीती असुनही....., मग आफवेची एवढी नुसती.. उडवता......, !. आपल्याच मणाला न पटणावारी वावडी का....., वावडी का. ==============
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
