झुळूक
झुळुक ========================== झुळुक वाऱ्याची यईलच....... आज ना ऊदया त्या उघडया दारातुन, धगीमुळे लाही लाही आ़गांची...., आग शा़ंत करन्या आशा त्या झुळकेची. कष्टमय जीवनाला थोडा विसावा, आनंद दिवाळी सारखा नाही पण, दसराही कुठे वाईट....., अपेक्षा गोड जीवनाची...., तीही कसी वाईट. काम करुन, ... ...., पहुडलेल्या मणाला...., फक्त एका झुळकेची अशा, पहुडलेल्या मणाला...., पहुडलेल्या मणाला. दार सताड मणाचे नेहमी उघडेच.... कधीच भीती नाही कशाचीच सत्य कर्माला, फक्त आस मात्र जरुरच, कधी येईल झुळुक थंड गार वाऱ्याची........,!, शांत करन्या धगीमुळे विचलीत...., झालेल्या मणाला...., विचलीत झालेल्या मणाला. ====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
