हरे राम हरे कृष्णा
हरे राम हरे कृष्णा, =================== तुझ्या दर्शनाने प्रभृ, विचलित मण शांत, अविरत धावणारे पाय, थांबले तुझ्या बालाजी रुपला पाहन्यस. दर्शनाने तुझ्या सारेच कसे दंग झाले, अविभाज्य माझे आंग, हरे कृष्णा हरे कृष्णा, राम राम हरे हरे. जपा माळेचे मणी जापतांना, कतरजचे तुझे भरले भक्तांनी दरबार, एकच नाम, एकच जप माळ, फक्त इथे......., हरे कुष्णा हरे राम हरे कुष्णा हरे राम. स्:व कुळाचा नाश करूनही..., जपले तुने धर्मा..., आधर्माने वागणाऱ्याची राख रांगोळी, करुन......, बणलास तारणहार तु या जगाचा. हरे कृष्णा हरे कुष्णा राम राम हरे हरे हरे कुष्णा हरे कुष्णा राम राम हरे हरे. ========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
