झीज
झीज ======================= धर्म व धार्मिक गीता, बायबल, जात, पात, घ्या ईथे....., घ्या आजवरचा पुर्ण ईतीहास. ईथे मेल्यावरही तोच अजरामर, जो स्वतःबरोबर थोडे दुसऱ्यासाठी झीझला, सांगणे दुसरे बाकी काय...., आज सर्व सर्व खुले....., ईथे खुले खुले विचाराचे आकाश. पानिपतच्या लढाईत शेकडो मेले, पण आजही आठवणीत फक्त, एकच बाजीराव. जैसी करणी वैसी भरणी, ईथे फक्त सर्व कर्माचा लेखा जोखा, बाकी फक्त व्यवहार सुरळीत चालण्यासाठी, ईथे ठोक बरोबर भरतो.... चील्लरचा बाजार. पुराण ते ईतीहासाचे धडे घे माणवा, झीझुनच बनतो इथे एक खडाही, अलौकिक अनमोल चमकदार...., ईतीहास कालीन नाव त्याचे..., कोहिनूर. सोडुन दे तुझ्या आखुड मणा, शोध ईथे सत्याचा...., नको बळी पडू काम क्रोध मत्सराच्या, सोडुन त्यांचा पिच्छा ..... झीज ईथे माणवा...., झीज ईथे माणवा. =======================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
