घात
घात ========================= घातक पात अखेर , गनीमी युद्धाची निती तरी..., ती, मणाला न पटणारी दुय्यम दर्जाची, एक कावेबाज कपटी नीती. करावे तसे भरावे...., कर्म कधी ऊलटेल कपटावरती, यमाचा फास आवळेल डाव, आधुरा असतांना कधी. त्यामुळेच टाॅस साठी वापरले जाते, खनखनीत कलदार नाने, किंमतीला जरी कमी तरी, तरी भरोसा डाव कोटीचा...., सुरु करण्यापुर्वी. नंबर दोनचा धंदा करुन, नोटा कपाटात ठेवण्यासाठी बऱ्या, पण.............., शांत झोप आणी कष्टाची कमाईसाठी. आपले मुठभर खनखनीत नान्यातच, .खरे खुख आणी चैन... , खरे सुख आणी चैन. ===================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
