आई तुझ्या विणा
आई तुझ्या विणा ===================== जगणे इथे खुपच कठीण, स्वालंबीपणाची भाकरी मोडतांंना, ऊन्हाचा तडाखा...., तुझ्या पदराच्या सावलीची परत आठवण. तुझ्या विणा ईथे जगणे किती कीती कठीन, भाकरी ची उलथापालथ , व सा़ंजवात लावतांना..., तुझ्या आधाराविणा...., हातावर किती फोडे. आई ईथे बार बार तुझी आठवण, कवटाळतांना ऊरासी तुझे, सात्विक प्रेम..... फिरुन सगळीकडे आता ते..... कुठेच दिसेना. आई तुझ्या विणा..... ...... ईथे जगणे कीती कठीण, आज सगळेच माझे आसुन...., तुझा फिरणारा पाठीवरून...., मायेचा हात आनु कुठुन..., मायेचा हात आनु कुठुन. =====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
