||छत्रपती शिवाजी महाराज ||
धन्य ती आई ज्यांच्या पोटी शिवबा जन्मले त्यांनीच अखंड स्वराज्य रचले लाख तलवारी भिडल्या मृत्युंशी खेळल्या पण मनी मात्र एकच ध्यास 'रयतेचा सांभाळ' रयते साठी मूघलांशी झुंजले महाराजांच्या नावाने संपूर्ण भारत गाजले डोळ्यांत त्यांच्या स्त्रियांचा मोट्ठा मान नाही केला कधीच कुणाचा अपमान जाती भेदभाव तर नव्हेच कधी गोर गरिब सगळे समान... मातीच्या कणावर लोकांच्या मनावर राज्य करणार्या महाराजांना माझा कोटि कोटी प्रणाम!
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
