❤nikhil dada🥰support system
आज घरामध्ये राहणार तु, उद्या पासून असेल तु दुर, जेवणाचे ताट करून मागणारे, तु दादा कामाला निघाला आपले छोट्या छोट्या गोष्टीवर भांडण सुरु व्हायचे, दादा तु जाण्यास निघाला, डोळे का भरून यायचे, उद्या तुझा दिवस निघेल दादा बेंगलोर जाशील तु, मारत होतो आपण छोट्या छोट्या गोष्टीवर दुर राहणार आता तु, दादादा तुझे डोळे मला शोधेल का? आठवण येईल तेव्हा दादा, मला एक फोन करशील का? जवळ होतो तेव्हा, तुझ् आणि माझ पटत नव्हत आता तुझ्या शिवाय करमत नाही, यशस्वी होशिल तु दादा, मला चॉकलेट घेऊन येशिल. miss you dada 🥰😘❤🙏
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
