MPSC तल प्रेम
library मधे माझ्या शेजारी ती बसायची नाजुकशी च होती अन् गोड गालात हसायची टपोरे डोळे अन पाठीवर रुळणारे लांब केस डोळयावरच्या बटीने अजूनच सुंदर दिसायची सौंदर्याने तिच्या मग मोहून मे जायचो बाजूलाच असलो बसलेला तरी चोरून तिला पहायचो हिम्मत करून एकदा बोललो मग तिला अर्धा तासासाठी M laxmikant भेटेल का मला हो म्हणत तिने हळूच मान डोलावली तीच काय ती आमची पहिली नजरा नजर झाली mpsc तल माझं पाहिलं प्रेम फुलू लागले मनामधे फुलपाखरांचे थवे उडू लागले पण आनंद माझा खूप काळ टिकला नाही next month परी library तच आली नाही कासावीस झाले मन शोधू लागले तिला पण दोनच दिवसात नवीन परी बसली होती बाजूला mpsc चा student आहे हार मानायची नाही जिंकल्याशिवय आता शर्यत सोडायची नाही dr Shital bolbhat
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
