स्वप्न Mpsc च
स्वप्नासाठी रात्री उशिरा पर्यंत जागायचं, मनातल्या दु : खांना मात्र मनामध्ये लपवायचं......... स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकांना, सांगत नाही बसायचे....... ते पूर्ण करण्यासाठी स्वतः चं, एकटं आणि निवांत अभ्यास करायचे..... मित्रांसोबत मस्करी करणं ते मात्र विसरले, असे मित्र बोलायचे.......... पण , आई -वडिलांच्या मेहनतीचे पैसे कसे का ? गमवायचे स्वप्न फक्त बघतच नाही बसायचे, तर त्यासाठी फक्त न फक्त एकट्याने लढायचे....... स्वप्न पूर्ण करायला मागे कशाला सरायचे येणाऱ्या संकट वादळाशी मात्र एकट्यानेच लढायचे........... ✍️ निकिता. रा .श्रीरामे.
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
