Middle-class
इवल्याशा मेंदूला किती काम रे ..... रोज रोज जेलायचे वार रे ..... नको नको वाटते कामाचे रडगाने ..... रोज सकाळी उठून ट्रेन साठी धाव रे..... कॉम्प्युटर स्क्रीन ला पहा रे..... कीबोर्ड चि बटन दाब रे...... अपेक्षा किती सोडायच्या ..... स्वप्न किती तोडायचे ..... कधी कधी विचार नकोस वाटत .... शरीरा पेक्षा मनाला जास्त थकवा येतो .... कधी वाटे नकोच काही दूर जावून एकटे बसावे ... स्वतःसाठी आता कधी वेळ काडावे... मोठे होणे किती अवघड आहे .... पैशासाठी काय काय करावे लागे जगण्या साठी आधी कष्ट करावे लागे ......
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
