वडील ♥️🌍👑
आबासाहेब ♥️🌍👑 थकलेले होते पण कधीच बोलून दाखवलं नाही ठेच लागली पायाला पण कधीच थांबले नाहीत पैसे नव्हते खिशात पण कधीच म्हणाले नाहीत नाही जे मागितलं ते सर्व दिलं पण कधीच मला रुसवलं नाही वाट पाहिली माझी पण कधीच एकटे जेवले नाही आजारी मी पडलो तर ते रात्र भर झोपले नाहीत आयुष्यभर कष्ट करून कधीही थकलोय असं दाखवलं नाही माझी झोप मोडेल म्हणून आज पर्यंत कधी लवकर उठवलं नाही कितीही त्रास झाला तरी कोणालाही सांगितलं नाही तो बाप नावाचा राजा माणूस आहे मला सर्व काही मिळावे म्हणून कधी ही मधे सरला नाही...
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
