komal🥰snehal
❤माझी कोमल😅 जरी न बघता पुढे गेली तरी मागुन आवज देणारी 👋 आपल्यासाठी हसणारी 🥰 वेळ आलीच तर आश्रु ही पुसनारी 😢😊 स्व:त च्या घासात ला घास आठवनी ने काडून ठेवणारी 😉 वेळप्रसगीमला समजुन सागंणारी वाकड पाहुल पडताच मात्र 😄 मुस्काटात मारणारी यशाचा शिखरावर 😱 आपली पाठ थोपटनारी सगळ्याच्या गर्दीत 👭 मला ती शोधत असते नेहमी मी न दिसतात रागात येणारी😚😡 खरचं। अशी मला जीवाभावाची best friend मिळाली 🥰 🥰💔🥀🤦♀️👭
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
