happy birthday बाबा 🥰💞🎂
बाबा तुम्हाला माझ पुर्ण आयुष्य लागावे 🥰💞,पुर्ण दुःखाची सावली तुम्हाच्या आयुष्यातुन दुर जावी 🥀😅 तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील 🍬💫 wish you happy birthday बाबा, माझ्या डोक्यावर ची सावली 🥀❤ नशिबवान आहे मी मला तुमी मिळाला, 🥳🎂🥰
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
