निखील dada
Nikhil dada ❤ तू कधी जास्त बोलत nahi, तरीही आपण खुप भांडत होतो ना 😡 tuzha वर हसायला आणि चिडवायला खुप मला आवडायच ,मला आता जे हव असल, ते तुला मी आता tula direct मागते 🤗 कधी कधी direct तू मला देत पण नाही 😣 कोन कसा दिसतो हा हक्क दोघांचा असायचा 🧿 तू खराब मला खराब मनून भांडन दोघांच वायच 🤜🤛 जिवाला हा दोघात पण असायच 🥺 सामोर दिसायला वेळ लागायचा 😔 तू गेला जॉब ला दादा,एकटी मी झाली रे 💫 चार भिंती च घर आपल,तुझा शिवाय करमत पण नाही 🤔 वेळ ही लवकर जात पण नाही आहे,वाट पाहणं संपत पण नाही ah 🥺भांडण आज पासुन करणार पण नाही 💞 तुझ माझी सावली रे दादा, तुच माझा अधिकार 🧿 काम जरा सांभाळुन कर💯 तुझा वर पण लक्ष दे 💓 हीमत तुझी येइल यशाला 🤫 तेव्हा तुझा हात माझ्यावर असुदे 👋
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
