🥰chocolate/samosa 🥰
तनु तु शिकवले मला, छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद घ्यायला रडताना हसायला,हसताना रडायला सगळया प्रश्नाचे उत्तर शोधायला 10वी मध्ये पुढे जायला तुझ्या सोबत शिकली प्रयत्न करायला मजा आली मला तुझ्या सोबत पास व्हायला मग गेलो 11वी ला आवडत होते ना chemistry table पाठ करायला 11वी गेली थोडी टेंशन मधी पण तु माझी टेंशन च तु उत्तर होती मग आली आपली 12वी आनंदाची सावली घेऊन आली रोज भेटायच कारण बनून आली चॉकलेट आणि समोसाची जोडी झाली सेंटर आपले वेगळे झाले , पेपर माञ मस्त गेले पास झालो आपण दोन्ही आनंद होता थोडा........ कारण वाट झाली वेगळी आठवण येते ग तुझी आठवजो ग मला नाही आली हिचकी तर मारेल तुला 😅😆🍫
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
