१५६ AE अन NPTI
एके दिवशी आली mahatransco ची joining ऑर्डर अन साऱ्यांच्याच मनात उसळून आला भावनांचा कहर NPTI मध्ये ठरला होता transco चा training अजेंडा फरिदाबादला घेऊन जाणार होतो आम्ही महाराष्ट्राचा झेंडा दिल्लीला जायची मग सुरू झाली तयारी अन तिथं दूर कसे जाणार कसे होणार झाली चालू विचारवारी जमलो सारे NPTI च्या अंगणात ओळखी झाल्या भारी ४५ दिवसांच्या प्रवासात घट्ट जमून आली सर्वांची यारी गणेशोत्सवात NPTI सोबत मिळून केली धमाल कलासांजच्या कार्यक्रमात तर केली साऱ्यांनी कमाल आकर्षक देखावा सुंदर रांगोळीचे लागले उत्सवास तोरण मोदकाच्या खिरापतपतीचे दिले सर्वांनाच आमंत्रण गरबा नवरात्रीच्या नवरंगात सारे गेले असे रंगून आठवणी या अविस्मरणीय जन्मभरासाठी गेल्या होऊन आला समारोपाचा दिवस अन मन झाले कावरे बावरे पुन्हा नक्की भेटू या दिलासाभऱ्या शब्दांनी निघाले NPTI मधून सारे रम्य त्या आठवणी अन रम्य ते दिवस गेले NPTI च्या कुशीत जमू सगळे पुन्हा येऊ एक दिवस तरी घालवू एकमेकांसोबत खुशीत
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
