aaa
असा असावा तू जवळ तिथे कुणाची गरज नसावी तुझ्या असण्यातच मला मी भासावी तुझ्या शब्दांची गुंफण माझ्या कानांनी ऐकावी हातात देऊन हात तुझ्या वाट मोकळी चालावी शांत कातरवेळी मग गप्पांना उधाण यावं तू बोलावस आणि मी फक्त तुला ऐकावं आभाळाएवढं स्वप्न तुझं साकारताना मी पहावं स्वीजसम उंच नभात विहंगत तू रहावं....... Reva...
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
