माणसा तू माणूस बन
*माणसा तू माणूस बन* माणसा तू माणूस बन शिव फुले आंबेडकर चळवळीचा पाईक बन लात मार या सरकार सुव्यवस्थेला अन्याय अत्याचार बलात्कार काही बोलत नाहीत हरामखोर हे जन *माणसा तू माणूस बन* लुबाडले तुझे घर दार हल्ली शिजवायला तुझ्याकडे नाही लाकूड अन् आग भोगतोय मी सुद्धा पेट्रोल डिझेल, गॅस ची मंदी आली मला इथे जाग त्रासलोय खायला मी अन्नाचा कण *माणसा तू माणूस बन* भीकारचोट जनता पक्षाचे नारे देतात फक्त चालवतात स्व:चे घर पन महागाई वाढली बरका सांगतात बायकोच्या कुशीत झोपलेले नामर्द नर आठव एकदा आईच्या हुंदक्याचे मन *माणसा तू माणूस बन* आता हे थांबावायला मी उठलो आहे मनाच्या आगेत पेटलो आहे शाहीर पवनाचा ही खुन करतील ,तलवारीने शिर हे छाटतीलं बोललं मी खरं आहे भगत सिंग,राजगुरू, वासुदेव ठेववी बलिदानाची जाणं *अरे माणसा तो माणूस बन* *विद्रोही शाहीर* *पवन आठवले* 27/05/2026
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
