शक्यत्ता
शक्यत्ता ========================= परत एकदा नभात गाडगुड, व विजेचा लंपनडाव, वरुणाची तयारी....., धरतीवर येण्यास. गडबड घाई एकच धांदल, प्रत्येकच ईथे लागला, कामाला धर्तीला साफससुप करुन, स्वागत वरुणाचे करण्यास. परत तीच आस जुनच्या , महिन्याची तयारी रानाची, ऊन्हांनंतर हिरवळ येन्याची, परत ऊदासलेली धरती, हिरवळीच्या सौंदर्याने बहरन्याची. शक्यत्ता आत्ता लागली मणाला, ईथे प्रेत्तेकच कष्टकरी जणाला व मणाला, लागली शक्यता ईथे दाट. वरुणा त्यांची इच्छा पूर्ण होन्यास, वरुना आता तुच धरतीवर येन्याची, लागली मणाला शक्यता दाट, शक्यता दाट. =====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
