भारत
भारत ================== भारताला भार जास्त इथे, सोसावा लागतो कर्ज बुडव्यांचा, दीड दंमडीच्या माणसांची फाईल मंजुर कसी, इथे कष्ट कऱ्याला बाहेरची वाट. कोणत्या निकषावर कर्ज ईथे, गरजवंतांची लावली जाते वाट, माल्या सारखे कीतीतरी जन भारताला लुटून, विदेशात आहत बसुन आरामात. आशा बुडव्यांचे काहीच होत नाही, मग कायदयाची काय त्या बिशाद, गरीबांसाठी ठरतो तो दडपशाही, बुठव्यासाठी तो... फक्त ऐशो आराम....!. भारत देश फक्त कृषि प्रधान , इथे नावाल....., फाईल बनवल्या जाते , कुटिलतेला इथे मानल्या जाते प्रधान, कुटिलतेला प्रधान...!. =====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
