आपेक्षीत
आपेक्षीत ========================= अंशी टक्के शेतीप्रधान देश असुनही, इथे शेतकरी नाही सुरक्षीत, वरच्या पाण्यावर बीचारा.. आजही तो आहे आधारीत. ना, बॅंक ब्यालेंस ना जीवनात शिस्त, आमचा शेतकरी आजही आहे, शावकारीच्या दुपटीच्या पैशावर, परावलंबित्त.....!. त्याच्या मालाला कुठे तिजोरी, जनावर ते पशुपक्षी ....., ते दलाल सर्व बाजार खाऊ..., त्याच्यावर आधारीत. तरी आमचा शेतकरी, अपेक्षीत उत्पन्न च्या भरोवशावर, दरवर्षी करुन काबाडकष्ट कष्ट, तरी तो आहे एका पॅंन्टासाठी..., दुसऱ्यावर आधारीत. सरकार कोणतेही असो, थोडे जागृत व्हा......., शेतकऱ्याला अपेक्षीत काहीतरी करा, शेतकऱ्याला अपेक्षीत काहीतरी करा. =========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
