आग, पाणी, हवा
आग, पाणी, हवा ========== नॅचरलच गोष्ट ईथे सुष्टीत, आहेत पहिल्यापासूनच ईथे..., नियम आणी नियमावलीत, त्यांना ऊगाच छेडु नका. नाहीतर भयंकर परीणाम येतील अवचित, रुद्ररुप महाभयंकर, विनाशाच्या सपडाल, तुम्ही तावडीत. म्हणुनच आगीला, चालना नको, पाण्याचा आंत कशाला, आणी हवेला समजता कमी कशाला. आगोदरच काळजी वाहु जीवाला, टाकता धोक्यात आणखी कशाला. शोध चंद्रावरचा करमणुकीसाठी बरा, सुप्त गुणयुक्त बम्हांडाला ......, ऊगाच छेडता कशाला..., ऊगाच छेडता कशाला. =================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
