विपुलता
विपुलता ====================== विपुलता जरी घडाभर देखाव्याची, ईथे दुनिया फक्त आणि फक्त, सत्याच्याच कमाईची. मी पणा नका ईथे, फक्त बहर यते भावनेलाच, बाकी जाग एक नुसता देखावाच, दगड धोंडयाला ..........., गरज ईथे पडते हातोड्याचीच. जीवनाची दिशा ठरविते, ईथे फक्त माणसाला...., समोर देव जरी त्याला ओळखणारा, पाहीज ईथे भक्त प्रल्यहादच, बाप कंस आसुन काय कामाचा. ईथे आर्था विणा कमीई नाही, कुत्रिमतेला कुठे महत्व ईथे, माणुस म्हणुन आर्थ खारा आहे जगण्याला, आर्थ खरा आहे जगण्याला. =======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
